¡Sorpréndeme!

छगन भुजबळ म्हणतात, 'निवडणुकीला तयार रहा' | Eknath Shinde

2022-06-22 377 Dailymotion

शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. जवळपास ३५ च्यावर आमदार आमच्यासोबत असल्याचं शिंदेंच्या वक्तव्यानंतर राज्यात सरकार कोसळणार असल्याचं चित्र दिसतंय. अशात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही राजकीय पक्षांना निवडणुकीला तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.
#EknathShinde #chhaganbhujbal #UddhavThackeray #SanjayRaut #Shivsena #DevendraFadnavis #EknathShindeGuwahati
Please Like and Subscribe for More Videos.